एपीएमसी मध्ये आपले स्वागत आहे.

आजचे बाजारभाव

कृषि उत्पन्न बाजार समिती, हिंगणा ता. हिंगणा, जि. नागपूर

नागपूर कृषि उत्पन्न बाजार समितीने विभाजन झाल्यानंतर बाजार समिती हिंगणा हि शासनाच्या आदेशान्वये दि. 06/05/2006 रोजी महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (नियमन) अधिनियम 1963 नुसार नव्याने स्थापन झालेली असून विसव्या वर्षात पर्दापण केलेले आहे. शेतकऱ्यांकरिता सर्व सोयींयुक्त एक कार्यक्षम बाजार समिती म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्यात समितीला यश आलेले आहे.

समितीचे कार्यक्षेत्र हिंगणा तालुक्या पूरते मर्यादित असून त्यात 156६ गावाचा समावेश आहे. समितीला विभाजनानंतर हिंगणा बाजार समितीला हिंगणा (वानाडोंगरी) येथील 1.62 हेक्टर व सावंगी (आसोला) येथील 1.53 हेक्टर जागा उपलब्ध झालेली आहे. सध्या हिंगणा मार्केट यार्डवर थोक फळे व भाजीपाला व किरोकळ फळे व भाजीपाला बाजार, गुरेबाजार व धान्य बाजार भरतो तसेच उपबाजार सावंगी (आसोला) येथे गुरे बाजार भरतो.

सर्व माहितीसाठी....

महत्वाच्या व्यक्ती

संचालक मंडळ

श्री. बबनराव अवधुतरावजी अव्हाळे

सभापती

श्री. योगेश वामनरावजी सातपुते

उप सभापती

श्री. किरण प्रभाकरराव काकडे

सचिव

एका दृष्टीक्षेपात एपीएमसी

शेतकरी
1000
एजंट
100
तोलणार
500
व्यापारी
350
विभाग
5
वाहतूकदार
1000
  • अनु.क्रं. वार वेळ
    रविवार साप्ताहिक सुट्टी (कार्यालय) भाजीपाला बाजार सुरु
    सोमवार थोक व किरकोळ भाजीपाला बाजार सकाळी 07:00 ते दुपारी 12.00
    मंगळवार थोक व किरकोळ भाजीपाला बाजार सकाळी 07:00 ते दुपारी 12.00
    बुधवार थोक व किरकोळ भाजीपाला बाजार सकाळी 07:00 ते दुपारी 12.00
    गुरुवार थोक व किरकोळ भाजीपाला बाजार सकाळी 07:00 ते दुपारी 12.00
    शुक्रवार थोक व किरकोळ भाजीपाला बाजार सकाळी 07:00 ते दुपारी 12.00
    शनिवार थोक व किरकोळ भाजीपाला बाजार सकाळी 07:00 ते दुपारी 12.00

महत्वाच्या लिंक्स